¡Sorpréndeme!

सामना म्हणजे पेपर नाही तर हँडबील: राम कदम | Sanjay Raut | Ram Kadam | Mumbai | Sarkarnama

2021-06-12 4 Dailymotion

संजय राऊत यांच्या पत्नीला आलेल्या इडी च्या नोटीसीमुळे शिवसेनासह काँग्रेसलाही हादरे बसलेत, जर कर नाही तर डर कशाला अस म्हणत भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेनेला डिवचलंय. शिवाय सामना म्हणजे पेपर नाही तर हँडबील आहे अशी टीकाही त्यांनी केलीय.